दालन
 
To buy your Copy Click here
 
अधिक माहितीसाठी क्लिक करा
 
साम मराठी’ वाहिनीने २००९ साली दिवाळी अंकांच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्ताने ‘शतदीप’ ही पाच भागांची मालिका प्रसारित केली होती. त्यातील ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांच्या मुलाखतीचा संपादित भाग इथे पहा. सर जे जे स्कूल ऑफ आर्टच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या सांगता समारंभात दिनांक १मार्च २००८ रोजी अध्यक्षपदावरून बोलताना प्रख्यात चित्रकार प्रभाकर कोलते यांनी ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांनी चालवलेल्या कलाशिक्षण भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा विशेष उल्लेख केला होता. त्यासंबंधीची ही ध्वनिचित्रफित इथे पहा. १६/०१/२०१० रोजी झालेल्या १२व्या अंकाच्या प्रकाशन समारंभाची ध्वनिचित्रफित इथे पहा. भ्रष्टाचारविरोधी मोहिमेच्या संदर्भात ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांची सह्याद्री वाहिनीने दिनांक २६ मे २००९च्या साडे नऊच्या बातमीपत्रात घेतलेल्या मुलाखतीची ध्वनिचित्रफित इथे पहा.
 
 
 
 
+Click on the image to magnify
Follow us