दालन
 
To buy your Copy Click here

निवडक ‘चिन्ह

‘चिन्ह’ चे पहिल्या पर्वातले तीन अंक प्रसिद्ध झाले ते १९८७, ८८, ८९ साली. पण नंतरच्या २३ वर्षांत त्या तीन अंकांविषयी ‘चिन्ह’कडे विचारणा झाली नाही असा एकही आठवडा गेला नाही. १९८९ नंतर जन्मलेल्या चित्रकलेच्या विद्यार्थ्यांनाही आजही ते अंक आपुलकीनं वाचावेसे वाटतात. हे दुर्मिळ अंक पुनर्मुद्रित करणं अवघड काम होतं. त्यातूनच 'निवडक चिन्ह’ची कल्पना प्रत्यक्षात आली. १९ मे २००९ रोजी जहांगीर आर्ट गॅलरीत मनसेचे अध्यक्ष व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या हस्ते 'निवडक चिन्ह’ या ग्रंथाचं प्रकाशन झालं.

Back to gallery
 
अधिक माहितीसाठी क्लिक करा
 
       
       
       
   
Click here to buy this copy

 
 
 
+Click on the image to magnify
Follow us