दालन
 
To buy your Copy Click here

२००९ – १०

‘चिन्ह’च्या २२ वर्षांच्या खडतर प्रदीर्घ प्रवासातला एका ‘संपूर्ण आर्ट मॅगेझिन’चं स्वरूप प्राप्त झालेला परिपूर्ण अंक. १६/०१/२०१० रोजी झालेल्या या अंकाच्या प्रकाशन समारंभाची ध्वनिचित्रफित पहा.‘चिन्ह’चा बारावा अंक हा ‘चिन्ह’च्या आजवरच्या प्रवासातला एक मोठा टर्निंग पॉइन्ट ठरला. संपूर्णतः आर्ट पेपरवर छापलेल्या रंगीत '‘चिन्ह’'चं वाचकांनी मनापासून स्वागत केलं. या अंकाचा प्रकाशन समारंभ झाला ठाणे महानगरपालिकेच्या नव्या ठाणे कला भवनात. अपरिचित ठिकाण असूनही फक्त मुंबईतूनच नव्हे तर पुणे, नासिक, औरंगाबाद,जळगाव,अमरावती इतक्या दूरवरुनही कलावंत आणि कलारसिक या समारंभाला उपस्थित होते. या अंकाचं प्रकाशन झालं ते चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या हस्ते. कार्यक्रमाचे अध्यक्ष होते ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त नंदकुमार जंत्रे आणि प्रमुख वक्ते होते चित्रकार प्रभाकर कोलते. या समारंभाची ही काही क्षणचित्रं.

Back to gallery
 
अधिक माहितीसाठी क्लिक करा
 
       
       
       
Click here to buy this copy

 
 
 
+Click on the image to magnify
Follow us