दालन
 
To buy your Copy Click here

२००३

चित्रकार भास्कर कुळकर्णी यांच्यावरचा ‘चिन्ह’चा हा विशेषांक ‘चिन्ह’च्या आजवरच्या प्रवासातला महत्वाचा टप्पा ठरला. या अंकाचं प्रकाशनही विजय तेंडुलकर यांच्यासारख्या या शतकातल्या श्रेष्ठ साहित्यिकाकडून व्हावं ही एकप्रकारे '‘चिन्ह’'च्या आजवरच्या कामगिरीला मिळालेली दाद होती. त्याच कार्यक्रमाची ही क्षणचित्रं. त्यांच्यासोबत आहेत प्रख्यात कवी दिलीप चित्रे, कवीचित्रकार संजीव खांडेकर तसेच पत्रकार धनंजय कर्णिक. भारतीय विद्या भवनात झालेल्या या प्रकाशन सोहोळ्याच्या वेळी भास्कर कुळकर्णी यांच्या चित्रांचं एक प्रदर्शनही 'चिन्ह'ने आयोजित केलं होतं. त्या प्रदर्शनाचं उद्घाटन दिलीप चित्रे यांच्या हस्ते झालं. भास्कर कुळकर्णी यांचे मित्र प्रख्यात कवी अरुण कोलटकर या दोन्ही कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित होते.

Back to gallery
 
अधिक माहितीसाठी क्लिक करा
 
       
       
       
       
 
 

 
 
 
+Click on the image to magnify
Follow us