दालन
 
To buy your Copy Click here

२००१

चित्रकार गायतोंडे यांच्या अकाली निधनाची बातमी ‘चिन्ह’च्या पुनरूज्जीवनास कारणीभूत ठरली. म्हणूनच महाराष्ट्राच्या चित्रकला परंपरेचा मागोवा घेणार्याड या अंकात गायतोंडे याच्यावरील विशेष पुरवणीने २५ पानं व्यापली.

Back to gallery
 
अधिक माहितीसाठी क्लिक करा
 
       
       
‘चिन्ह’'च्या दुसर्या पर्वातील पहिल्या अंकाचं प्रकाशन अगदी वेगळ्या पद्धतीनं झालं. दि. १२ नोव्हेंबर २००१रोजी सायंकाळी फोर्टमधल्या हॉर्निमन सर्कलमधे प्रख्यात चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या 'कोरा कॅनव्हास' वर आधारीत 'कोरा कॅनव्हासः दिव्यानुभूती ' या चित्रकार आशुतोष आपटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि डोंबिवलीच्या करंदीकर कला अकादमीच्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या नाटकाच्या अभिनव सादरीकरणाने '‘चिन्ह’'चं पुनरागमन झालं. या नाटकाचीच ही काही क्षणचित्रं.कोरा कॅनव्हास नाटकाची प्रकाशचित्रे/ प्रकाशन सोहळ्याचं वृत्त/परीक्षणं
       
     
 

 
 
 
+Click on the image to magnify
Follow us