दालन
 
To buy your Copy Click here

८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये दि. २४, २५,२६ आणि २७ डिसेंबर या तारखांना भरत आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील लाखो साहित्यरसिक या सोहळ्याला आपली उपस्थिती लावणार आहेत. संमेलनस्थळी असलेल्या ग्रंथप्रदर्शनामध्ये ‘चिन्ह’ही सहभागी झालं आहे. स्टॉल क्र. ७६ मध्ये ‘चिन्ह’चे उपलब्ध असलेले निवडक अंक तसंच ‘निवडक चिन्ह’ हा ग्रंथ विक्रीसाठी ठेवला जाणार आहे. ‘चिन्ह’च्या आगामी अंकाच्या सवलत योजनेच्या नोंदणीसही या संमेलनाच्याच काळात सुरूवात होणार आहे. या स्टॉलला भेट देण्यासाठी आपणास हेच जाहीर आमंत्रण!.

 
 
 
 
 
 
 
 

 
 
 
+Click on the image to magnify
Follow us