gallery
 
To buy your Copy Click here

‘चिन्ह – चित्रसूत्र’

महाराष्ट्रात चित्रकला शिक्षण घेऊ इच्छिणार्यांाच्या दृष्टीने एलिमेंटरी-इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षांना अनन्यसाधारण महत्व आहे. या परीक्षांना बसणार्याह विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे या हेतूनं ‘चिन्ह – चित्रसूत्र’ पुस्तकाची निर्मिती झाली. चित्रकार माधव सातवळेकरांच्या हस्ते चित्रसूत्रच्या पहिल्या आवृत्तिचं प्रकाशन झालं आणि महिन्याभरातच ही आवृत्ती संपली सुद्धा. लवकरच चित्रसूत्रची दुसरी आवृत्ती इंग्रजी आवृत्तीसह प्रकाशित होणार आहे.

Back to gallery
 
अधिक माहितीसाठी क्लिक करा
 
       
   
       
 

 
 
 
+Click on the image to magnify
Follow us