ब्लॉग
 
To buy your Copy Click here
‘चिन्ह’च्या संपादनाची विचारप्रक्रिया सातत्यानं सुरूच असते. अंकाचं नियोजन सुरू होताच त्या वर्षातल्या उल्लेखनीय विषयांचा प्रत्यक्ष अंकात समावेश होतो. शिलकीत राहिलेल्या विषयांचं काय करायचं हा प्रश्न सतत भेडसावत राहतो. क(।)लाबाजार अंकानंतर असे विषय सातत्यानं डोळ्यासमोर येऊ लागले. त्यावर उपाय म्हणूनच ‘चिन्ह’च्या ब्लॉग्जची निर्मिती झाली.
 
चिन्ह’ आणि चित्रकलाक्षेत्रातील घडामोडी कलारसिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी chinhatheartblog.blogspot.com हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे.
   
महाराष्ट्राच्या कलाशिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी chinhatheblog.blogspot.com हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे.
   
 
 
 
+Click on the image to magnify
Follow us