साठवण
 
 
To buy a latest Chinha Copy Click here | Click to Book now | Hurry Book your COPY NOW

‘चिन्ह’च्या प्रत्येक अंकामागे असतात ते ‘चिन्ह’शी संबंधितांचे कित्येक महिन्यांचे अविश्रांत परिश्रम! म्हणूनच पुढल्या वर्षीचा अंक प्रसिद्ध झाला तरी आधीच्या अंकांचे वाचनमूल्य अद्यापही संपलेलं नाही. त्यामुळेच की काय कुणास ठाऊक ‘चिन्ह’चा प्रत्येक अंक वाचकांच्या अनेक पिढ्यांमध्ये फिरत राहिला आहे. ‘चिन्ह’च्या आजवरच्या अंकांपैकी अनेक अंक आता दुर्मिळ झाले आहेत. तरी त्यांना वाचकांची सातत्याने मागणी असतेच. अशाच वाचकांसाठी सोयीसाठी ‘चिन्ह’चे यापूर्वीचे सर्वच अंक टप्प्याटप्प्यानं उपलब्ध करून देत आहोत.

2012-13 / 2011-12 / 2009-10 / 2008 / 2007 / 2006 / 2005

  २००८

सर जे जे स्कूल ऑफ आर्टच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या सांगता समारंभात दिनांक २ मार्च २००८ रोजी अध्यक्षपदावरून बोलताना प्रख्यात चित्रकार प्रभाकर कोलते यांनी ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांनी चालवलेल्या कलाशिक्षण भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा विशेष उल्लेख केला होता.

  या अंकात
प्रत्येक गोष्टीला असतोच एक शेवट....(संपादकीय)
जेजे जगी जगले...
‘भानु’कुल
‘विद्या’र्थिनी
संदी(प)काल
आठवणींचा खोपा!
बंगला बने न्यारा...
कालाबाजार
तेव्हा आणि आता
कलासंचालनालयाचे मारेकरी
परीक्षा न देणारा विद्यार्थी पहिला आला....
जेजेतील 'कला'बाजी!
कला संचालनालयाचे कलेवर...
सर जे जे स्कूल ऑफ व्हॉट्स?
वळसे पाटील लक्ष देणार काय?
जे जे जगी जगले तया माझे म्हणा करुणा करा..
पेन्टिंगचं 'पाणी'पत!
नेमणुकांची ऐशी तैशी!
विद्यापीठानं जेजे ची मान्यता काढून घ्यावी.
सिलॅ'बस'!
जेजेच्या उत्कर्षासाठीच प्रयत्न केले!
आणि वळसे पाटील यांच्या उत्तराला हे आमचं उत्तर...
असं नाटक असतं राजा!
लोकसेवा आयोग : भ्रष्टाचाराची परि'सीमा'
तीन तिघा 'डे' काम बिघा 'डे'
कला ते न-कला संचालक...
पाचव्या वेतन आयोगाचा लढा
पुन्हा एकदा कोलते बोलते झाले....
डायरी‘आ’!
डायरी‘आ’चं पोस्टमॉर्टम
पास की नापास!
रुईयाचं गमभन डीकॅडचं रसतळं
जहाज-बाद सिंदबाद!
इकडं आणि तिकडं
चित्रकार व्हायचय!
कलाशिक्षणाच्या बैलाला
टीकेविना
महाचर्चेच्या निमित्तानं
शिक्षण की शिक्षा?
संलग्नता की स्वायत्तता?
कलाशिक्षणाचं डिसेक्शन...
व्हिजन आणि मिशन
आपण आणि इतर...
जेजे: आधी आणि नंतर
वास्तवः कलेतील.. शिक्षणातील
'कळा'शिक्षण
आजचं कलाशिक्षण: शेंडा ना बुडखा
कलानिर्णय: २००९-२००९
एक कळकळीचं आवाहन

 
 
 
+Click on the image to magnify
Follow us