साठवण
 
 
To buy your Copy Click here

‘चिन्ह’च्या प्रत्येक अंकामागे असतात ते ‘चिन्ह’शी संबंधितांचे कित्येक महिन्यांचे अविश्रांत परिश्रम! म्हणूनच पुढल्या वर्षीचा अंक प्रसिद्ध झाला तरी आधीच्या अंकांचे वाचनमूल्य अद्यापही संपलेलं नाही. त्यामुळेच की काय कुणास ठाऊक ‘चिन्ह’चा प्रत्येक अंक वाचकांच्या अनेक पिढ्यांमध्ये फिरत राहिला आहे. ‘चिन्ह’च्या आजवरच्या अंकांपैकी अनेक अंक आता दुर्मिळ झाले आहेत. तरी त्यांना वाचकांची सातत्याने मागणी असतेच. अशाच वाचकांसाठी सोयीसाठी ‘चिन्ह’चे यापूर्वीचे सर्वच अंक टप्प्याटप्प्यानं उपलब्ध करून देत आहोत.

2012-13 / 2011-12 / 2009-10 / 2008 / 2007 / 2006 / 2005

  २००७

भारतीय चित्रकलेवर आपला ठसा उमटविणारे तीन मराठी चित्रकार म्हणजे गायतोंडे, बरवे आणि कोलते. यांच्यातील प्रभाकर कोलते यांची भारतीय चित्रकलेच्या इतिहासात अत्यंत प्रदीर्घ आणि विचारप्रवर्तक ठरलेली मुलाखत प्रकाशित केलेला अंक.

  या अंकात
आमचं पान... (संपादकीय)
क्षण
कोलते बोलते झाले
जेजेचा कॅप्टन
मुळ्यांमुळे
फेका-फेक आणि फेकाडे
युरोटूर 'टूर'
'साथी' सुधीर
हात न दाखवूनही अवलक्षण
सामंत गॅलरीवाले

 
 
 
+Click on the image to magnify
Follow us