साठवण
 
 
To buy your Copy Click here

‘चिन्ह’च्या प्रत्येक अंकामागे असतात ते ‘चिन्ह’शी संबंधितांचे कित्येक महिन्यांचे अविश्रांत परिश्रम! म्हणूनच पुढल्या वर्षीचा अंक प्रसिद्ध झाला तरी आधीच्या अंकांचे वाचनमूल्य अद्यापही संपलेलं नाही. त्यामुळेच की काय कुणास ठाऊक ‘चिन्ह’चा प्रत्येक अंक वाचकांच्या अनेक पिढ्यांमध्ये फिरत राहिला आहे. ‘चिन्ह’च्या आजवरच्या अंकांपैकी अनेक अंक आता दुर्मिळ झाले आहेत. तरी त्यांना वाचकांची सातत्याने मागणी असतेच. अशाच वाचकांसाठी सोयीसाठी ‘चिन्ह’चे यापूर्वीचे सर्वच अंक टप्प्याटप्प्यानं उपलब्ध करून देत आहोत.

2012-13 / 2011-12 / 2009-10 / 2008 / 2007 / 2006 / 2005

  २००६

चित्रकार हुसेन यांनी ज्यांना जिनिअस भारतीय चित्रकार म्हणून संबोधलं होतं त्या वासुदेव सन्तू गायतोंडे यांच्या जडण – घडणीचा शोध घेणारा अंक.

‘चिन्ह’नं चित्रकार गायतोंडे यांच्यावरचं पुस्तक प्रकाशित करावयाचे निश्चित केलं आहे. हे पुस्तक येत्या नव्या वर्षाच्या पूर्वार्धात प्रसिद्ध होणार आहे. ‘चिन्ह’च्या २००६ आणि २००७ मधील अंकातील गायतोंडे यांच्यावरच्या सर्वच लेखांचा समावेश या पुस्तकात करण्यात येणार आहे. खेरीज चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या प्रदीर्घ प्रस्तावनेसह ४-५ नवे लेख या पुस्तकात सामाविष्ट केले जाणार आहेत. सारांश गायतोंडे यांच्यावरील ‘चिन्ह’मधले सर्वच लेख आम्ही काढून घेत आहोत.

  या अंकात
संपादकीय
वासुदेव सन्तू गायतोंडे अर्थात 'गाय'
गायतोंडेंचं गारुड
‘गाय’वाडी
न पाहिलेला मामा
जब गायतोंडे तख्तपर बैठे
मित्राची गोष्ट
गायतोंडे सर
गूढयात्री
‘गाय’
नात्यापलीकडचं नातं
गायतोंडेंच्या शोधात
मोगाळ इष्ट
कलाशिक्षणाच्या नकाशावर देवरुख
नव-ज्योत
मुल्कावेगळा
वासुदेव पहिला आलाSSS
धादांत आणि सुप्रमेय
काथ्याकूट ते चित्रकूट
वाचाल तर 'वाचाल'!
'आडी'!
'सुनील काळदाते'
अ नु पारी

 
 
 
+Click on the image to magnify
Follow us