साठवण
 
 
To buy your Copy Click here

‘चिन्ह’च्या प्रत्येक अंकामागे असतात ते ‘चिन्ह’शी संबंधितांचे कित्येक महिन्यांचे अविश्रांत परिश्रम! म्हणूनच पुढल्या वर्षीचा अंक प्रसिद्ध झाला तरी आधीच्या अंकांचे वाचनमूल्य अद्यापही संपलेलं नाही. त्यामुळेच की काय कुणास ठाऊक ‘चिन्ह’चा प्रत्येक अंक वाचकांच्या अनेक पिढ्यांमध्ये फिरत राहिला आहे. ‘चिन्ह’च्या आजवरच्या अंकांपैकी अनेक अंक आता दुर्मिळ झाले आहेत. तरी त्यांना वाचकांची सातत्याने मागणी असतेच. अशाच वाचकांसाठी सोयीसाठी ‘चिन्ह’चे यापूर्वीचे सर्वच अंक टप्प्याटप्प्यानं उपलब्ध करून देत आहोत.

2012-13 / 2011-12 / 2009-10 / 2008 / 2007 / 2006 / 2005

  २०१२ – १३

चिन्हच्या आजवरच्या वाटचालीतला सर्वार्थानं परिपूर्ण म्हणता येईल असा हा 'यत्न-प्रयत्न विशेषांक' अर्थात 'नग्नता : चित्रातली आणि मनातली - भाग २'

  या अंकात
यत्ने-प्रयत्ने (संपादकीय)
गोंयचो सिंदबाद
वासुदेवाय नमः
अमर चित्र-कथा
अधुरं स्वप्न
श्रेष्ठ कोण ?
श्यामची गोष्ट
बालकृष्ण-लीला
'यशवंत' चित्र
एक डाव पावसाचा !
नग्नता : चित्रातली आणि मनातली
गोखल्यांची न्यूड्स
अरे बावा !
माझीच न्यूड फोटोग्राफी
नग्न निषेध
सूझा आणि मझा
   

 
 
 
+Click on the image to magnify
Follow us